आज विलासराव दे. शा. वै. विज्ञान संस्थेतील रुग्ण संपर्कातील 2 विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेतील डॉक्टर +ve तर 16 डिस्चार्ज...
- आज विलासराव दे. शा. वै. विज्ञान संस्थेतील रुग्ण संपर्कातील 2
विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेतील डॉक्टर +ve
तर 16 डिस्चार्ज
उदगीर 6
विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय 5
कोविड केअर सेंटर लातूर 3
कोविड केअर सेंटर दापका निलंगा 2
विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेत लातूर जिल्ह्यातील एकूण 69 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 58 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत , 03 नवीन व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व एका व्यक्तीची 14 दिवसानंतर पुनर्तपासणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच 07 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले आहेत अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.
COMMENTS