दुःखद बातमी ज्ञानदेव माने यांचे निधन बार्शी: ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांचे वडील ज्ञानदेव एकनाथ माने यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यां...
दुःखद बातमी
ज्ञानदेव माने यांचे निधन
बार्शी: ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांचे वडील ज्ञानदेव एकनाथ माने यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे वय 99 वर्ष होते.
ज्ञानदेव माने हे गेल्याकाही वर्षापासून आजारी होते. मंगळवारी रात्री नऊ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर येथील मोक्षधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात लोकमतचे माजी राजकीय संपादक राजा माने ,शिवशक्ती बँकेचे सरव्यवस्थापक एकनाथ माने व भगवान माने ही तीन मुले,पत्नी, सुना, नातवंडे,परतवंडे असा परिवार आहे ग्लाेबल मराठवाड़ा परिवार माने कुटुंबाचं दुःखात सहभागी आहे.
COMMENTS