माजलगाव- दि 25 (प्रतिनिधी) पवित्र रमजान ईद निमित्त दि.25 मे रोजी शहरात भाजपा नेते रमेशराव आडसकर यांनी मुस्लिम बांधवांना सोशल डिस्टन्सींगचे ...
माजलगाव- दि 25 (प्रतिनिधी) पवित्र रमजान ईद निमित्त दि.25 मे रोजी शहरात भाजपा नेते रमेशराव आडसकर यांनी मुस्लिम
बांधवांना सोशल डिस्टन्सींगचे पालन करत ईद निमित्त शुभेच्छा दिल्या कोरोना सारख्या महामारी मुळे या वर्षे ईद मुस्लिम बांधवांनी घरीच साजरी केली.
या वेळी भाजपा तालुकाध्यक्ष अरूणराव राऊत माजी नगरध्यक्ष डाॕ अशोकराव तिडके लतिफ नाईक शिवाजीराव मायकर मनोज फरके विजय रांजवण आदी उपस्थित होते.
COMMENTS