पदवीधर मतदारांनी नावनोंदणीसाठी पुढाकार घ्यावा -महेश देशमुख
नांदेड (प्रतिनिधी)-छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) विभाग पदवीधर मतदारसंघासाठी मतदार नाव नोंदणी सुरु झाली असून पदवीधरांनी मोठ्या प्रमाणात नाव नोंदणी करावी, असे आवाहन नांदेड शहर (जि.) काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष महेश देशमुख यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. पदवीधर मतदारसंघासाठी 1 ऑक्टोबरपासून…