शेतकऱ्यांच्या हितासाठी किसान जन आंदोलनाची सुरूवात – सचिन कासलीवाल
उत्पन्न कमी, खर्च जास्त म्हणून शेतकरी त्रस्त ! खते, कीटकनाशकांच्या किमती जीएसटी मुक्त करा..!! नांदेड,प्रतिनिधी शेतीसाठी लागणाया खर्चामुळे शेती नेहमी तोट्यात जाते आहे शेतकऱ्यांना सातत्याने ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, पिकावर अनेक रोगांचे सावट, नापिकी, शेतमालाला मिळणारा कवडीमोल भाव यामुळे शेतीव्यवस…
