आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सी-व्हिजिल ॲपवर तक्रार करा
• पहिल्या १०० मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद • भारत निवडणूक आयोगाने विकसित केला मोबाईल ॲप नांदेड, दि. २१ : नांदेड लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन कोणाकडून होत असेल तर सामान्य जनता प्रशासनाचे कान व डोळे होऊ शकते. अशा पद्धतीचे उल्लंघन झाल्याबाबतची तक्रार करण्याची सुविधा भारत नि…