पत्रकारितेतील विशेष सामाजिक कार्याबद्दल भिमराव धुळप यांचा चंद्रभागा आयकॉन २०२३ देऊन सन्मान
कराड - अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ आणि चंद्रभागा रूरल डेव्हलपर्स आयोजित चंद्रभागा आयकॉन २०२३ पुरस्कार सोहळा कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदन (टाऊन हॉल) संपन्न झाला. यावेळी धगधगती मुंबईचे संपादक भिमराव धुळप यांनी केलेल्या रुग्णांना वैधकीय मदत,दिव्यांग बांधवांना केलेली मदत तसेच अनाथाश्रम त…
इमेज
दिगंबरराव घंटेवाड यांचे निधन
नांदेड: नांदेडच्या 'सिडको' वसाहतीअंतर्गत एनडी-४१, संभाजी चौक परिसरातील रहिवासी तथा महाराष्ट्र राज्य शासनाचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते दिगंबर रामजी घंटेवाड (वय-७२ वर्षे) यांचे हृदयविकाराने १६ मे रोजी रात्री निधन झाले. दिवंगत दिगंबरराव घंटेवाड यांच्या पार्थिव …
इमेज
द्वेषाचे वातावरण निवळण्याची गरज गांधीवादी विचारवंत आशा बोथरा यांचे मत
सेलू जि.परभणी : सध्या देशांमध्ये द्वेषाचे दूषित राजकारण आणि त्याला अनुसरून जे एक वातावरण निर्माण झाले आहे. त्याला मिटवून टाकण्यासाठी आणि एकमेकांमध्ये प्रेम आणि सद्भाव वाढविण्यासाठी सर्वांनीच जबाबदारीने प्रयत्नत राहण्याची गरज आहे, असे मत वर्धा येथील सर्व सेवा संघाच्या सेवाग्राम‌ आश्रम प्रतिष्ठानच्य…
इमेज
*अप्पापाडा आगीत बेघर झालेल्या तुकाराम शिंदेला आर्थिक मदत!*
मुंबई दि.१४: मालाड,आप्पापाडा झोपडपट्टी आगीत‌ भस्मसात झालेल्या बेघर झोपडीवाशी तुकाराम शिंदे याला आज राष्ट्रीय मजदूर मध्यवर्ती ग्राहक सहकारी संघाचे अध्यक्ष गोविंदराव मोहिते यांच्या हस्ते ३० हजार रुपयाचा धनादेश देऊन सहानुभूती व्यक्त करण्यात आली.त्यावेळी खजिनदार बजरंग चव्हाण, संचालक बळीराम महाडिक,…
इमेज
निष्ठा जपणारे संघर्षशील संपादक ः रूपेश पाडमुख
(आज 16 मे मंगळवार समीक्षा दैनिकाचे संपादक श्री.रूपेश पाडमुख यांचा वाढदिवस. अर्धशतकापेक्षा अधिक काळ पत्रकारिता करणारे अनुभव संपन्न ज्येष्ठ पत्रकार अनिकेत कुलकर्णी यांनी नव्या पिढीतील विनयशील धडाडीच्या संपादकाचा थोडक्यात करून दिलेला हा परिचय वाचकांना सादर करीत आहोत.) प्रत्येकाच्या आयुष्यात यशस्वीतेसा…
इमेज
*ग्रामीण कथाकार काकडे यांच्या कुकडीचे पाणी आत्मचरित्राचे प्रकाशन*
पुणे जिल्ह्यामधील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावचे सुप्रसिद्ध ग्रामीण कथा कादंबरीकार द. स.काकडे यांचे लेखन ग्रामीण जीवनावर आधारित असून, ग्रामीण भागातील तत्कालीन जीवन त्यांच्या कादंबरीत असते. असे स्पष्ट उद्गार मराठी बाणा फेम व शिवनेरी भूषणकार अशोक हांडे यांनी काढले. शब्दरत्न प्रकाशनच्या वतीने द. …
इमेज
अदृश्य’ रहस्याचा शोध घेण्यासाठी रितेश देशमुख, पुष्कर जोग, मंजिरी फडणीस 'अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर
*१५ मे रोजी 'अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर 'एक्स्क्लुझिव ‘वर्ल्ड डिजिटल प्रीमियर’!* हिंदी, मराठीसह प्रादेशिक तसेच विदेशी मनोरंजन क्षेत्रात आपला प्रभाव निर्माण करणाऱ्या ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट’ने नुकतेच ‘अल्ट्रा झकास’ हे मराठी ओटीटी सुरु करून अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य ग…
इमेज
कामगार कल्याणकारी योजना राबवणारी भारतातील आदर्श नुसी कामगार संघटना*
समाजात कामगार कल्याणकारी योजना राबवणारी न्यूसी एक चांगली कामगार संघटना असून, भारतातील कामगार संघटनाना आदर्श असणारे नुसी हे मॉडेल आहे. असे स्पष्ट उद् गार महाराष्ट्र हिंदू सभेचे जनरल सेक्रेटरी साथी संजय वढावकर यांनी जाहीर सभेत काढले.  नुसि या कामगार संघटनेतर्फे दरवर्षी ९ मे ला "नुसी फाउंडेशन …
इमेज
शेतकऱ्यांनो हळद टप्प्याटप्प्याने विका - प्रल्हाद इंगोले हळद भावा सुधारणा
नांदेड गेल्या आठवड्यात हळदीच्या दराने एक हजार रुपयाची उसळी घेतली त्यामुळे हळद बाजारात समाधानाचे वातावरण. बाजारात आवक वाढत आहे त्यामुळे पुन्हा दर कमी होऊ नये ते असेच किंवा चढते राहण्यासाठी हळद बाजारात एकदाच न आणता टप्प्याटप्प्याने आणावी असे आवाहन शिवसेनेचे शेतकरी नेते तथा शेतकरी मित्र फार्मर फोटो स…
इमेज