भविष्यातील आव्हाने व विकासाच्या संधीचा वेध घेणारा जिल्ह्याचा व्हिजन आराखडा होणार साकार* ▪️विकासासमवेत स्वयंरोजगाराच्या संधी देणाऱ्या क्षेत्रावर भर
-  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत   नांदेड दि. 9 :- देशाच्या क्रमवारीत महाराष्ट्राने विविध क्षेत्रात आपला अपूर्व ठसा उमटविलेला आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याची विविधता व संधी लक्षात घेऊन नांदेडचा वैशिष्ट्यपूर्ण असा व्हिजन आराखडा आपल्या अभ्यासपूर्ण अनुभवातून मांडा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यां…
इमेज
माझ्या आई-वडिलांचा वाचन छंद ‘स्टोरीटेल’मुळे जोपासला गेलाय!* - *अभिनेता अजय पुरकर*
शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका करून घराघरात लोकप्रिय असलेले आजचे आघाडीचे कलावंत आणि अभ्यासू नट गायक अजय पुरकर यांनी स्टोरीटेलच्या माध्यमातून महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व आणि प्रख्यात लेखक पुल देशपांडे यांच्या कथांचे ‘ऑडीओ बुक्स’ रेकॉर्ड करून त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे.…
इमेज
सेलू येथे राज्य शालेय फ्लोअरबॉल क्रीडा स्पर्धेत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर विजयी
सेलू (. )क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी व परभणी जिल्हा फ्लोअर बॉल असोसिएशन, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय फ्लोअरबॉल क्रीडा स्पर्धा ,( १७/१९) वर्षाखालील मुले/मुली) गटात क्रीडा स्पर्धेत दि…
इमेज
*मैदानी खेळामुळे सर्वांगीण प्रगती मा. आ. विजयराव भांबळे* *सेलूत राज्य शालेय फ्लोअर बॉल स्पर्धेला प्रारंभ*
सेलू (. )                     सध्याच्या मोबाईल च्या काळात युवकांनी स्वतः च्या सर्वांगीण विकासासाठी मैदानी खेळ खेळावेत असे आवाहन माजी आमदार विजयराव भांबळे यांनी केले.             क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व प…
इमेज
*वडाळा येथील मुंबई पोर्ट रुग्णालयामध्ये कॅन्टीनची सुविधा उपलब्ध*
वडाळा येथील मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या हॉस्पिटल परिसरात खूप वर्षांपासून कॅन्टीनची सोय नसल्यामुळे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या आजी माजी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्यामुळे सर्व संबंधितांमध्ये कमालीचा असंतोष पसरला होता. अनेक तक्रारी युनियनकडे आल्या होत्या.…
इमेज
*गिरणी कामगार संघटक दिनकर मसगे यांचे निधन!एक कार्यकुशल संघटक हरपला! रामिम संघाची आदरांजली!
मुंबई दि.५: राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या गिरणी कामगार गृहनिर्माण विभागाचे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख आणि माजी संघटन सचिव दिनकर मासगे यांचे काल त्यांच्या राहत्या कुडाळातील पिंगुळी गुढीपूर गावी अल्पशा आजाराने निधन झाले( ७१).त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, स्नुषा, नातवंडे असा कुटुंब प…
इमेज
*सेलू येथे राज्य शालेय फ्लोअरबॉल क्रीडा स्पर्धा उद्घाटन* *राज्य भरातून ४८० खेळाडू दाखल*
सेलू (. )क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी व परभणी जिल्हा फ्लोअर बॉल असोसिएशन, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय फ्लोअरबॉल क्रीडा स्पर्धा ,( १७/१९) वर्षाखालील मुले/मुली) गटात क्रीडा स्पर्धेचे द…
इमेज
'अल्ट्रा झकास ओटीटी’वर ‘थरार प्रेमाचा-अथिरन’* *८ मेपासून रंगणार ‘थरार प्रेमाचा-अथिरन’ ‘वर्ल्ड डिजिटल प्रीमियर’*
हिंदी, मराठीसह प्रादेशिक तसेच विदेशी मनोरंजन क्षेत्रात आपला प्रभाव निर्माण करणाऱ्या ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट’ने नुकतेच ‘अल्ट्रा झकास’ हे मराठी ओटीटी सुरु करून अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली आहे. अवघ्या काही दिवसांत जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ‘अल्ट्…
इमेज
मुंबई बंदरातील शतकपूर्ती कामगार संघटनेचा वर्धापन दिन साजरा*
भारतातील बंदर व गोदी उद्योगातील ३ मे १९२० रोजी मुंबई बंदरात स्थापन झालेल्या मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचा १०४ वा वर्धापन दिन ३ मे २०२३ रोजी माझगाव येथील कामगार सदन सभागृहात ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. याप्रसंगी ॲड.एस.के.शेट…
इमेज