विभागीय शालेय टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेत परभणी ग्रामीण चे वर्चस्व*
* सर्वांगीण विकासासाठी खेळ खेळवा: गजानन वाघमारे सेलू (. ) क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व परभणी जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल/फ्लोअर बॉल असोसिएशन व नूतन विद्यालय सेलू वतीने शालेय विभागीय टेनिस व्हॉलीबॉल/फ्लोअरबॉल क्रीडा स्पर्धा दि. ९ जानेवार…
• Global Marathwada