सानपाड्यात ज्येष्ठ नागरिक भवन आणि गणपती मंदिर उभारण्यासाठी सहकार्य करा
नवी मुंबई : नवी मुंबईत सानपाडा येथे ज्येष्ठ नागरिक भवन आणि गणपती मंदिर उभारण्यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे असे आव्हान माजी नगरसेवक शंकर रामचंद्र माटे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या आनंद मेळाव्यात केले. सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्रा…
• Global Marathwada