टेनिस व्हॉलीबॉल राष्ट्रीय निवड चाचणी कोपरखैरणे, नवी मुंबई येथे महाराष्ट्र राज्य संघाची घोषणा जल्लोषात*
नवी मुंबई. २७ वी राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धा भाटपारा छत्तीसगड येथे दि. २६ जून ते 30 जून या कालावधीत होणार असून सदर स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघ सहभागी होणार आहे. त्याकरिता महाराष्ट्र संघाची निवड चाचणी टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशनच्या मान्यतेने आणि नवी मुंबई टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशनच्या …
