*राज्य शालेय टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा: औरंगाबाद विभाग चे निर्विवाद वर्चस्व*
परभणी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय लातूर व लातूर जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन लातूर वतीने आयोजित राज्यस्तरीय शालेय टेनिसव्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा. दि. २७ मे रोजी भाई किशनराव देशमुख महाविद्यालय, चाकूर येथे अंतिम सामन्यात १४/१७/१९ मुले व १४/१…
