नैतिक महामंदी युवकांसमोरील मोठे आव्हान–डॉ.विश्वाधार देशमुख
नांदेड:(दि.१ जानेवारी २०२६)               यशवंत महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने माजी प्र-कुलगुरु प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित मौजे येळेगाव येथील वार्षिक निवासी शिबिरातील बौद्धिक क्षेत्रात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना यशवंत महाविद्यालयातील मरा…
इमेज
यशवंत ' च्या निवासी वार्षिक शिबिराचे आ.श्रीजयाताई चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन*
नांदेड :(दि.३१ डिसेंबर २०२५)                 यशवंत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५–२६ अंतर्गत विशेष वार्षिक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दि.२९ डिसेंबर ते ०४ जानेवारी या कालावधीत मोजे येळेगाव, ता. जि. नांदेड येथे संपन्न होत आहे.                …
इमेज
राजकुमार भालेराव यांची सलग पाचव्यादा नगरसेवक म्हणून निवड! 1400 मतांनी विजयी
उदगीर/ प्रतिनिधी : येथील प्रभाग क्रमांक 4 मध्ये राष्ट्रवादीचे राजकुमार भालेराव हे पाचव्यंदा निवडून आले असून तब्ब्ल 1400 मताधिक्याने विजयी झाले आहेत. उदगीर शहरातील एक अतिशय नम्र, अभ्यासू, काम करणारा व प्रामाणिक नगरसेवक म्हणून ओळख असलेले तसेच सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारे तसेच विकासाची गंगा सर्…
इमेज
डॉ.डी.एम.खंदारे: संघर्षशील जीवन प्रवासाची सार्थकता (लेखक:डॉ.हरिश्चंद्र पतंगे)
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र संकुलाचे संचालक तथा वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.डी. एम.खंदारे दि.३१ डिसेंबर २०२५ रोजी आपल्या प्रदीर्घ यशस्वी सेवेनंतर नियत वयोमानाप्रमाणे सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या जीवन कार…
इमेज
त्याग, समर्पण व नि:स्पृहवृत्तीचा प्राध्यापक कार्यकर्ता: डाॅ. गौतम दुथडे डॉ. आर. डी. शिंदे सोनखेड
सर्वसाधारणपणे प्रागतिक विचारांचं अमूर्त चिंतन करणारा व्यक्ती म्हणजे प्राध्यापक आणि वर्तमानाविषयी प्रखर भान, आकलन आणि हस्तक्षेप असा कार्यकर्त्याचा अर्थ सांगितला जातो. म्हणजेच प्राध्यापक आणि कार्यकर्ता या मानवी जीवनातील दोन वेगवेगळ्या अवस्था अथवा मन:प्रवृत्ती आहेत. या दोन्ही मन:प्रवृत…
इमेज
रांची येथील राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्य संघाचा डंका*
* महाराष्ट्र राज्य संघास दोन सुवर्णपदक, दोन कांस्यपदक तर एक रौप्यपदक  परभणी (.           ) टेनिस व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया व झारखंड असोसिएशन वतीने 27 वी राष्ट्रीय सिनियर युथ, मिनी टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा रांची झारखंड येथे  दि. 25 ते 29 डिसेंबर 2025. दरम्यान संपन्न झाल्या. *टेनिस व्हॉलीबॉल…
इमेज
क्रीडा भारतीच्या अखिल भारतीय अधिवेशनास शानदार सोहळ्याने प्रारंभ* *देशातील एक हजार प्रतिनिधी सहभागी
कर्णावती (गणेश माळवे क्रीडा प्रतिनिधी) दिनांक २६ डिसेंबर  राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे पुन्हा संयोजनपद मिळणे हीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अकरा वर्षांमध्ये भारताने केलेल्या प्रगतीची पावतीच आहे. आता ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांचेही संयोजनपद आम्हाला मिळेल असे गुजरातचे मुख्यमंत्री …
इमेज
माजी प्राचार्य बी.एन. चव्हाण यांचे निधन
नांदेड ः येथील नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य बी.एन. चव्हाण (वय 84) यांचे एका खाजगी रूग्णालयात आज निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच सर्वत्र शोककळा पसरली आहे. नांदेड येथील नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयाच्या उभारणीमध्ये त्यांचे मोठे योगदान होते. याच महाविद्यालयात अनेक…
इमेज
सानपाडा येथील अपना बाजार शाखेचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न*
नवी मुंबई : सानपाडा येथील अपना बाजार या ग्राहकाभिमुख उपक्रमाच्या सानपाडा शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा  १९ डिसेंबर २०२५ रोजी मोठ्या  उत्साहात संपन्न झाला. पामबीच जवळील भुमिराज रिट्रीट सोसायटी, मोराज सर्कल जवळील सेक्टर-१४, सानपाडा येथील या नव्या शाखेच्या उद्घाटनास नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभ…
इमेज