नांदेड : अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्षा कॉ. लता गायकवाड यांची राज्य कमिटीच्या सचिव मंडळ सदस्यपदी नुकतीच निवड झाली आहे.
डहाणू जि.पालघर येथे पार पडलेल्या १३ व्या राज्य अधिवेशनात त्यांची निवड झाली असून नांदेड जिल्ह्यातील १३ प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी ३० हजार महिलांची जाहीर सभा घेण्यात आली. सभेला मार्गदर्शन करण्यासाठी जमसंच्या राष्ट्रीय अध्यक्षा कॉ.पी.के.श्रीमती राष्ट्रीय सरचिटणीस कॉ.मरीयम ढवळे, अखिल भारतीय किसान स…
• Global Marathwada