मँगलोर येथे “सागर में योग” व्यवस्थापन शिक्षण उपक्रमाचे लोकार्पण*
मँगलोर येथे “सागर में योग” व्यवस्थापन शिक्षण उपक्रमाचे( लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम_ LMS) चे औपचारिक लोकार्पण १३ नोव्हेंबर २०२५ रोजी मंगळुरू येथे बंदरे, नौकानयन व जलमार्ग मंत्रालयाचे केंद्रीय कॅबिनेट मंत्री मा. श्री. सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला शिपिंगचे महासंचालक श्य…
• Global Marathwada