डॉ. मथुताई सावंत यांना महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचा पुरस्कार प्रदान
सुप्रसिद्ध लेखिका डाॅ. मथुताई सावंत यांना आज पुण्यातील महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचा पुरस्कार जागतिक बँकेचे सल्लागार प्रदीप आपटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यांच्या 'अक्षरवाटा' ह्या समीक्षाग्रंथाची ह्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. गो. बं. देगलूरकर यां…
इमेज
सानपाडा येथील सेवन डे शाळेत राष्ट्रीय सायबर सुरक्षा जनजागृती
नवी मुंबई सानपाडा येथील सेवन  डे शाळेत  ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी  सानपाडा पोलीस  स्टेशनच्या वतीने शिक्षक व विद्यार्थी यांना सायबर सुरक्षा जनजागृती संदर्भात माहिती देऊन सायबर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सायबर गुन्हेगारी व सायबर सुरक्षा याबाबत जनजागृती करून माहिती देण्यात आली. याप्रसंगी पोलीस उपनिर…
इमेज
कलाविश्व आणि त्याचे महान नायक: जगप्रसिद्ध चित्रकार- प्रा.राजेश सरोदे.
कला म्हणजे केवळ रंगांची उधळण नव्हे, तर ती आहे एक आंतरिक दृष्टी. या दृष्टीनेच कलेच्या क्षेत्रात आपले आगळे स्थान निर्माण करणारे आणि समाजासाठी आपल्या कुंचल्यातून योगदान देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रा.राजेश सरोदे. कष्टातून आलेल्या यशाची कहाणी आणि सामाजिक बांधिलकी जपणारा हा 'राजा माणूस' आज अने…
इमेज
शिरड शहापूर येथे 27 वी वरीष्ठ टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा
हिंगोली (.               ) टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशन मान्यतेने हिंगोली जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन व रेशन्स इंग्लिश स्कूल शिरड शहापूर वतीने 27 वी राज्य वरीष्ठ टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा शिरड शहापूर जिल्हा हिंगोली. 2025-26. रेशन्स इंग्लिश स्कूल शिरड शहापूर.येथे दि.1 ते2 नोव्हेंबर …
इमेज
हिरकणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था माहूर येथे राष्ट्रीय एकता दिवस साजरा.
राम दातीर माहूर (प्रतिनीधी) हिरकणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था माहूर येथे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त प्रतिमेला माल्यार्पण पूजन व दिपप्रज्वलन करून आदरांजली वाहून राष्ट्रिय एकता दिवस साजरा करण्यात आला.सदरील कार्यक्रम हा कु.सपना संजय सुरोशे यांचे अध्यक्षतेत तर जेष्…
इमेज
शेतकर्‍यांना सरकार बैंक व्यवस्थापन कडून पुनर्गठना साठी तगादा लाऊन शेतकर्‍यांना कर्ज माफी पासून वंचित ठेवण्याचा कट.
मनसे जिल्हा अध्यक्ष रवि राठोड याचे शेतकर्‍यांना पुनर्गठन न करण्याचे आव्हान... महाराष्ट्रातील अति वृष्टीने हवालदिल झालेल्या शेतकर्‍याच्या भावना पायदळी तुडवत भाजपा सरकारच्या छुप्या तोंडी आदेशाने सर्व बैंक व्यवस्थापना कडून शेतकर्‍यांची फसवणूक करत आहेत.  सरकार शेतकर्‍यांना कर्ज माफीची घोषणा करण्याआधी ब…
इमेज
माहूर शहर व तालुक्यात बंदी घातलेल्या गुटख्याची सर्रास विक्री; संबधीतांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष ?
राम दातीर माहूर (प्रतिनिधी) भावी पिढीच्या आरोग्याला अपायकारक असलेल्या गुटखा व सुंगधी तंबाखुच्या विक्रीवर राज्यासह संपूर्ण देशात बंदी असताना माहूर शहर व तालुक्यात त्याची धडाक्यात विक्री होत असून खुल्लेआम छोट्या छोट्या पान टपरीवर तोरण लोंबलेले दिसत असून संबधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी त्याकड…
इमेज
श्री.जगदंबा माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाचे २० वर्षानंतर एकत्र आलेले दहावीचे माजी विद्यार्थी.
स्नेहसंमेलन मेळावा जल्लोषात साजरा        राम दातीर माहूर (प्रतिनिधि)श्री जगदंबा माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयातील सन २००४ व २००५ च्या दहावीच्या विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी एकत्र येत तब्बल विस वर्षानंतर स्नेहसंमेलन मेळाव्याच्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा देत भावनिक वातावरण निर्माण केले.  मा…
इमेज
कामोठे येथे " जीवीचे जिवलग ” पुस्तक प्रकाशन
नवी मुंबई: कवी हेमंत गोविंद जोगळेकर यांच्या “जीवीचे जिवलग” या पुस्तकाचे प्रकाशन  देवाशीष प्रोडक्शनच्या निर्मात्या सुजाता बत्तीन आणि हॅपी हार्ट्स ग्रुप, कामोठेचे अध्यक्ष अरुण मारुती जाधव यांच्या संयुक्त विद्यमाने २५ ऑक्टोबर २०२५  रोजी  सरोवर हॉल, कामोठे येथे झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वीट एंजल…
इमेज