शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई पोर्ट ट्रस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीच्या विजयी उमेदवारांना दिल्या शुभेच्छा*
मुंबई पोर्ट ट्रस्ट कर्मचारी सहकारी पतपेढी सोसायटीच्या निवडणूकीत दणदणीत विजय मिळाल्यानंतर स्थानीय लोकाधिकार समितीच्या विजयी उमेदवारांनी २२ ऑगस्ट २०२५ रोजी मातोश्री येथे जाऊन पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांची भेट घेतली. उद्धवसाहेबांनी सर्व उमेदवारांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी …
• Global Marathwada