सेलू (. ) महाराष्ट्र सेपक टकारा असोसिएशन मान्यतेने सेपक टकारा असोसिएशन ऑफ परभणी यांच्या वतीने जिल्हास्तरीय सेपक टकारा सबज्युनिअर /ज्युनिअर (मुले मुली)क्रीडा स्पर्धा व निवड चाचणी.दि. 23/08/2025 शनिवार रोजी दुपारी 1:00 वा. नूतन विद्यालय सेलू आयोजित करण्यात आली आहे.
राज्य स्तरीय सबज्युनिअर ज्युनिअर सेपक टकारा क्रीडा स्पर्धा नांदेड येथे दि. २८ ते ३१ ऑगस्ट दरम्यान संपन्न होणार आहेत
सबज्युनिअर:(मुले/ मुली) 1/1/2011
ज्युनिअर (मुले/मुली) 1/1/2006. नंतर चा जन्म असावा. अधिक माहिती स्तव
संपर्क साधावा:- अनुराग आंबटी (8830073631)
कैलास टेहरे (9860914540) परभणी जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष आ. राजेश दादा विटेकर , उपाध्यक्ष राजेंद्र मुंढे, कार्याध्यक्ष:नितीन लोहट सचिव गणेश माळवे, प्रशांत नाईक, प्रा. मोहम्मद इकबाल , सज्जन जैस्वाल, अन्सार सत्तार, बाबासाहेब राखे,शेख शकील आदी केले आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा