सानपाड्यात रेयान शाळेतील विद्यार्थ्यांची वृक्षदिंडी
नवी मुंबई : सानपाडा विभागातील रेयान शाळेतील विद्यार्थ्यांनी ६ ऑगस्ट २०२५ रोजी माजी आमदार संदीप नाईक. याच्या वाढदिवसानिमित्त परिसरातील १८ वर्ष जुन्या निसर्गप्रेमी फाऊंडेशन सस्थेच्या पुढाकाराने वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. या संस्थेतर्भे दरवर्षी वृक्षरोपणाचा कार्यक्रम केला जातो. यावर्षी …
• Global Marathwada