सदरील शिवहर मनोहर हत्ते रा. देवणी आपघात ता मृत्यु
देगलूर:- तालुक्यातील हानेगाव येथे दुचाकीवर नातेवाईकाला भेटण्यासाठी आलेल्या एका 24 वर्ष युवकाने उभ्या असलेल्या बसला धडक दिल्याने. यात सदर युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दिनांक 27 जून रोजी साडेनऊ वा. च्या दरम्यान घडली आहे. सदरील शिवहर मनोहर हत्ते रा. देवणी ता. निलंगा जि.लातूर असे मयत युवकाचे नाव …
