सेलू (. ) येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था सेलू प्रशिक्षण केंद्रातील 07. खेळाडू छ. संभाजीनगर येथील राज्य चाईल्ड व मिनी तलवारबाजी क्रीडा स्पर्धा साठी रवाना झाले .
महाराष्ट्र तलवारबाजी संघटना व छत्रपती संभाजीनगर जिल्हा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दहा (चाइल्ड)वर्षे खालील व बारा वर्ष (मिनी)स्पर्धेचे आयोजन दि. 26 ते 29 जून दरम्यान करण्यात आले आहे. या स्पर्धे मध्ये परभणी जिल्हा सहभागी होणार आहे या संघात
चि.शरद भूमकर ,
कु.ईश्वरी गोरे, अर्णव डख ,ईश्वरी डोंबे
अभिनव काष्टे,तेज चव्हाण
स्वयम लव्हाळे.
या संघाला संजय भूमकर व जिजाभाऊ डख मार्गदर्शन करणार आहे या संघाला संघटनेचे अध्यक्ष ॲड. दीपकराव देशमुख जिल्हा संघटनेचे सचिव डॉ. पांडुरंग रनमाळ, मुख्याध्यापक संतोष पाटील,उपमुख्याध्यापक के.के.देशपांडे, पर्यवेक्षक रोहिदास मोगल, शंकर बोधनापोड, गणेश माळवे , प्रशांत नाईक अनिल रावळे ,सुशील जोरगेकर,मीरा डोंबे ,अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
addComments
टिप्पणी पोस्ट करा