35 व्या महाराष्ट्र राज्य सिनियर सेपकटाकरॉ स्पर्धेसाठी नांदेड जिल्ह्याचा मुला व मुलीचा संघ नाशिक येथे रवाना*

दिनांक 28 ते 30 जून 2025  या कालावधीत नाशिक येथे 35 वी  महाराष्ट्र राज्य सिनियर सेपकटाकरॉ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेसाठी 12 जून 2025 या कालावधीत लिटिल स्कॉलर्स पब्लिक स्कूल नांदेड या शाळेच्या मैदानावर निवड चाचणीतून नांदेडचा मुला व मुलींचा संघ निवड करण्यात आला होता .

निड झालेला संघ दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी संध्याकाळी 10 वाजता नाशिक येथे रवाना झाला . निवड झालेल्या संघ खालील प्रमाणे

मुले : आनंद पंडित , क्षितीज सूर्यवंशी , रोहित सूर्यवंशी , सुदेश कांबळे, असंग जोंधळे, आर्यन केशेट्टीवार, निशांत कदम ,आदित्य खडसे, माधव कोलगाणे, देवानंद जागणे, रोहन फड, पवन अंभोरे ,नागेश तुरुकमाने , शिवकुमार मंगरुळे ,महेश शिंदे, , तर मुली मध्ये आरती ठाकूर, सृष्टी नरवाडे , काशिनी  कुपटीकर, अनुष्का सूर्यवंशी, सृष्टी जंगीलवाड, श्रेया गच्चे , तेजस्विनी काळे , श्रेया भोंगे, साक्षी गच्चे, प्रतीक्षा सोनकांबळे , क्रांती कांबळे, पूजा अंभोरे , अनुष्का बोद्दावार, वैष्णवी सुगावकर,पल्लवी धुमाळे,  तर प्रशिक्षक म्हणून रविकुमार बकवाड आदीजन नाशिक येथे रवाना झाले . वरील खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, जिल्हा संघटनेचे सचिव प्रवीणकुमार कुपटीकर , लिटिल स्कॉलर्स पब्लिक स्कूल चे अध्यक्ष रवींद्र रेड्डी,मुख्याध्यापिका सौ. उज्वला राणे, क्रीडा अधिकारी संजय बेतीवार,बालाजी शिरसिकर, यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या