मुंबई बंदराला पुन्हा चांगले दिवस येतील _ दत्ता खेसे
मुंबई: मुंबई पोर्ट ट्रस्टची स्थापना २६ जून १८७३ साली झाली. ससून डॉक,प्रिन्सेस डॉक, व्हिक्टोरिया डॉक,अलेक्झँड्रा डॉक म्हणजेच आत्ताचे इंदिरा डॉक ते वडाळ्यापर्यंत गोदीचा दोन हजार एकर पर्यंत पसरलेला परिसर आहे. अनेक वर्ष भारतातील प्रमुख बंदरांमध्ये मुंबई बंदर प्रथम क्रमांकावर होते. सध्या मुंबई …
• Global Marathwada