दक्षिण आफ्रिकेतील धावस्पर्धा यशस्वी करणारे कृष्णा गोसावी यांचा सानपाडा वासियांच्या वतीने सत्कार
नवी मुंबई : सातारा जिल्ह्यामधील कराड तालुक्यातील कोळेवाडी गावचे सुपुत्र आणि नवी मुंबईत सानपाडा येथे राहणारे कृष्णा यशवंत गोसावी यांनी दक्षिण आफ्रिकेच्या डोंगराळ भागातील चढउतारांनी भरलेल्या खडतर मार्गावरून पार पडणारी जगातील सर्वात जुनी आणि सर्वात कठीण मानली जाणारी ९० किलोमीटर कॉम्रेडस मॅरेथॉन ही ध…
• Global Marathwada