जहाजावर महिलांना रोजगाराची संधी देणारा समझोता करार*
* ___________________________________ भारतीय नौकानायन क्षेत्रात महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल पडत असल्याचे जाहीर करताना आम्हाला अभिमान वाटतो की, २० जून २०२५ रोजी ॲंग्लो-ईस्टर्न शिप मॅनेजमेंट (इंडिया) प्रा. लि. आणि नॅशनल युनियन ऑफ सीफेरर्स ऑफ इंडिया (NUSI) च्या सहकार्याने, सागरी उद…
• Global Marathwada