भारतीय सैनिकांच्या सन्मानासाठी गुजरातमध्ये नुसीतर्फे तिरंगा पदयात्रा*
जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे भारतीय निरपराध नागरिकांवरती दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा भारतीय सैन्याने " ऑपरेशन सिंदूर "च्या माध्यमातून दहशतवादी अड्डा उध्वस्त करून बदला घेतला. देशाच्या सीमेवर सुरू असलेल्या युद्धात आपले सैनिक दिवस-रात्र डोळ्यात तेल घालून भारताचे व आपले रक्षण…
