विद्या डेंगळे यांच्या छान छान प्राणीकथा डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
विद्या नरेंद्र डेंगळे यांचा 'डायनोचा डिस्को आणि इतर कथा' हा एक आगळावेगळा बालकथासंग्रह आहे. ह्या संग्रहात वाचनीय अशा ११ कथा आहेत. ह्या कथांमध्ये मुख्य पात्र प्राणी किंवा पक्षी आहेत. गोष्टीत मुले, मुली आणि माणसेही आहेत, पण ती जरा गौणच आहेत. मुख्य भूमिकेत प्राणी - पक्षी आणि दुय्यम भूमिकेत मुले…
• Global Marathwada