विद्या डेंगळे यांच्या छान छान प्राणीकथा डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
विद्या नरेंद्र डेंगळे यांचा 'डायनोचा डिस्को आणि इतर कथा' हा एक आगळावेगळा बालकथासंग्रह आहे. ह्या संग्रहात वाचनीय अशा ११ कथा आहेत. ह्या कथांमध्ये मुख्य पात्र प्राणी किंवा पक्षी आहेत. गोष्टीत मुले, मुली आणि माणसेही आहेत, पण ती जरा गौणच आहेत. मुख्य भूमिकेत प्राणी - पक्षी आणि दुय्यम भूमिकेत मुले…
इमेज
महाराष्ट्र पदकतक्‍यात अव्‍वल स्‍थानावर, जलतरणात दुहेरी धमाका
पेंचक सिलटमध्ये सुवर्णपदक,  कबड्डी- सॉकरमध्ये उपांत्‍य फेरीत धडक  दिव (गणेश माळवे ) महिलांच्‍या चमकदार कामगिरीच्या जोरावर पहिल्‍या खेलो इंडिया बीच स्पर्धेत महाराष्ट्राने ४ सुवर्णांसह पदकतक्‍यात अव्‍वल स्‍थानावर झेप घेतली आहे. सागरी जलतरणात सलग दुसऱ्या दिवशी पदकाचा डबल धमाका पहाण्यास मिळाला. पेंचक…
इमेज
१ ली खेलो इंडिया बीच गेम्स कबड्डी पुरुष महिला व पुरुष संघास कांस्यपदक*
दिव (गणेश माळवे)खेलो इंडिया व   दिव दमन दादर नगर हवेली सरकार वतीने आयोजित १ली खेलो इंडिया बिच गेम्स कबड्डी स्पर्धेत पुरुष व महिला गटात कांस्यपदक विजेता ठरला. महिला गटात:- उपांत्य फेरीत सामन्यात हिमाचल प्रदेश वि महाराष्ट्र  दरम्यान कडवी झुंज देत५१-४१ गुण करत  १० गुणांचे महाराष्ट्र संघास हार पत्करून …
इमेज
राष्ट्रीय शिक्षणरत्न परमेश्वर जाधव सन्मानित
परभणी (.          ) मुंबई येथे दि. 20 मे रोजी एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र यांच्या वतीने परभणी गांधी विद्यालय पर्यवेक्षक तथा क्रीडा शिक्षक परमेश्वर जाधव यांना राष्ट्रीय शिक्षण रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले याप्रसंगी महाराष्ट्राच्या मराठी चित्रपट सृष्टीतील तब्बल  चाळीस वर्षे आपल्या अभिनया…
इमेज
1ली *खेलो इंडिया बिच सेपक टकारा क्रीडा स्पर्धा दिव साठी महाराष्ट्र राज्य संघ रवाना*
परभणी (.             ) भारत सरकार खेलमंत्रालय व खेलो इंडिया वतीने   1 ल्या खेलो इंडिया बीच सेपक टकारा क्रीडा स्पर्धा  (दिव ) येथे दि. 19 ते 24 मे दरम्यान संपन्न होणार आहेत. होणाऱ्या स्पर्धेसाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड वतीने महाराष्ट्…
इमेज
पांडे यांच्या " तिच्या खिडकीतलं आभाळ" कथा संग्रहाचे प्रकाशन
..     नांदेड येथील लेखिका रोहिणी पांडे लिखित "तिच्या खिडकीतलं आभाळ" या कथा संग्रहाचे प्रकाशन दि.२४ मे २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजता हॉटेल विसावा, शिवाजी नगर नांदेड, येथे संपन्न होनार आहे. या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक तथा व्याख्याते प्रा.डॉ. गणेशराव सोनाळे राहनार …
इमेज
माणगाव येथे एसटी कामगार संघटनेचे महाअधिवेशन संपन्न*
रायगड:  महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे ५७  वे महाअधिवेशन ५  मे २०२५  रोजी रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे अतिशय थाटामाटात पार पडले. या अधिवेशनाला महाराष्ट्रातून ४० हजार एसटी कर्मचारी व अनेक मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री मा.  प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन झाले,…
इमेज
उदयगिरी अकॅडमीत गुणवंतांचा आगळा वेगळा सत्कार
उदगीर शहरात नेहमीच गुणवतेत आघाडीवर असलेल्या उदयगिरी अकॅडमीत काल परवा दहावीत घवघवीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा चक्क घोड्यावर मिरवणूक काढून उदयगिरी अकॅडमीच्या वतीने सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांचा वेळोवेळी गौरव करणे, त्यांना प्रेरणा देणे हया अकॅडमीचे वैशिष्ट्ये आहे.शिष्यवृत्ती, नवोदय, …
इमेज
हसत-खेळत ज्ञान देणारी एकनाथ आव्हाड यांची 'ज्ञानरंजक काव्यकोडी' डॉ. सुरेश सावंत, नांदेड
एकनाथ आव्हाड यांचे 'ज्ञानरंजक काव्यकोडी' हे पुस्तक सकाळ प्रकाशनाने नुकतेच प्रकाशित केले आहे. ह्या पुस्तकाला मी लिहिलेली ही प्रस्तावना : हसत-खेळत ज्ञान देणारी एकनाथ आव्हाड यांची 'ज्ञानरंजक काव्यकोडी'  डॉ. सुरेश सावंत, नांदेड  एकनाथ आव्हाड यांच्या बालसाहित्याचा मी एक रसिक, चाहता, आस्व…
इमेज