*सानपाड्यातील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती कदम यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार*
नवी मुंबई येथील सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष, हरियाली व मानव सेवा संस्थेचे संस्थापक, पर्यावरण प्रेमी, सर्व राजकीय नेत्यांशी चांगले संबंध संबंध ठेवून विकासाची कामे करणारे, झाडे लावा झाडे जगवा हे प्रत्यक्षात कृतीत आणणारे निसर्गप्रेमी, निस्वार्थी व प्रामाणिकपणे गोरगरीब आणि सानपाडा ज्येष्ठ …
