*सानपाडा येथील निस्वार्थी समाजसेवक लक्ष्मण नलावडे यांना समाजभूषण पुरस्कार*
पुणे जिल्ह्यामधील जुन्नर तालुक्यातील धोलवड  या गावचे  सुपुत्र आणि सानपाडा सेक्टर ३ च्या वृंदावन सोसायटीतील रहिवासी लक्ष्मण नलावडे यांना नुकताच त्यांच्या गावी संकल्प सेवा  प्रतिष्ठानच्या वतीने  " शिवनेरीची श्रीमंती " या लोकप्रिय पुस्तकाचे लेखक व स्तंभलेखक संजय नलावडे यांच्या हस्ते" सम…
इमेज
वर्धा येथे २६ वी राज्य मिनी / युथ टेनिस व्हालीबॉल क्रीडा स्पर्धेचे थाटात आयोजन*. *वर्धा, यवतमाळ, पुणे, ठाणे, बीड विजेता*
* परभणी (.               )टेनिस व्हालीबॉल महाराष्ट्र असोसिएशन च्या मान्यतेने तसेच अवधेश क्रिडा मंडळ वर्धा व वर्धा जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा दि. २२ व २३ एप्रिल २०२५ या दरम्यान घेण्यात आल्या. या स्पर्धेला महाराष्ट्रातून मिनी व युथ गटांमध्ये १५ जिल्हयांचा समावेश होता. दि.२२ एप्रिल रोजी उद्…
इमेज
राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत सरस्वती विद्यालयाचा राघव राजेश लोंढे प्रथम.*
*गंगाखेड (प्रतिनिधी)*                 ध्येयप्रकाशन पाचगणी आयोजित *आय एम द विनर* ही राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा दिनांक 12 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील विविध केंद्रावर संपन्न झाली.  त्यामध्ये सरस्वती विद्यालयाचा इयत्ता सातवीचा विद्यार्थी राघव राजेश लोंढे याने परभणी जिल्ह्यातुन सर्वप्रथम येण्याचा मान…
इमेज
बाई'पणाचा साचा मोडू पाहणारी कविता डॉ. सुरेश सावंत, नांदेड
'मी एक स्रीजातीय अस्वस्थ आत्मा', 'संबद्ध', 'बदलत गेलेली सही', 'रात्र, दु:ख आणि कविता', 'जगण्याचे सुंदर ओझे' यानंतरचा 'शाबूत राहो हे लव्हाळे' हा अंजली कुलकर्णी यांचा सहावा कवितासंग्रह अलीकडेच प्रकाशित झाला आहे. स्त्री हा तर कवयित्रीच्या चिंतनाचा मुख्य …
इमेज
संघर्षाची आणि साफल्याची यशोगाथा डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
'यशोगाथा संघर्षाची' ही धुळे जिल्ह्यातील  धांद्रे ह्या आदिवासीबहुल गावात बहुजन समाजात जन्मलेल्या आणि आपल्या कष्टाने आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या कृषिउद्योग कंपनीचे संस्थापक अध्यक्ष बनलेल्या डॉ. टी. टी. पाटील ह्या कर्तबगार माणसाची प्रेरणादायी आत्मकथा आहे. नायकाच्या अनेक पिढ्यांनी शेती ह…
इमेज
*खेलो इंडिया युथ गेम्स बिहार साठी महाराष्ट्र राज्य सेपक टकारा संघ जाहीर*
नागपूर (.       ) क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व क्रीडा उपसंचालक नागपूर यांच्या वतीने खेलो इंडिया युथ गेम्स बिहार साठी दि. २२ ते २३ एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्य संघ सेपक टकारा मुले मुली संघाची निवड चाचणी विभागीय क्रीडा संकुल मानकापूर, नागपूर येथे आयोजित करण्यात आली. यात ५४ मुली व २४ मुली …
इमेज
SGFI) ही भारतामधील पहिली फेडरेशन आहे जिने मागील दोन वर्षांतील खेळाडूंच्या सहभागासाठीची सर्टिफिकेट प्रणाली अधिकृतपणे स्वीकारली आहे.
School Games Federation of India ( लखनौ (गौरव डेंगळे):SGFI ने ही पद्धत लागू केली कारण अनेक वेळा खेळाडूंना शाळा संपल्यानंतर किंवा इतर कारणांमुळे खेळात सातत्य ठेवता येत नाही,पण त्यांनी पूर्वी दिलेला परफॉर्मन्स महत्त्वाचा असतो.त्यामुळे मागील दोन वर्षांतील अधिकृत सहभागाचे सर्टिफिकेट खेळाडूच्या पात्रतेस…
इमेज
डॉ. नरेंद्र पाठक यांचा ललितरम्य आणि विचारप्रवर्तक 'वानोळा' डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
'चैत्रेय' वासंतिक अंकाचे संपादक व प्रकाशक डॉ. नरेंद्र पाठक यांचा 'वानोळा' हा ललित लेखसंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. ह्या संग्रहात विविध विषयांवरील १४ लेख आहेत. पैकी ४ व्यक्तिचित्रे आहेत. ह्या पुस्तकाचा आकार छोटा असला, तरी ह्या पुस्तकाने सामाजिक आशयाचे फार मोठे अवकाश आपल्या कवेत घे…
इमेज
डॉ. शिवाजी रामभाऊ शिंदे यांची भारतीय रेल्वे बोर्ड जेड आर यू सी सी चे सदस्य म्हणून नियुक्ती.
प्रतिनिधी सेलू. सेलू : सेलू तालुक्यातील निपाणी टाकळी येथील ह. मु.सेलू येथील रहिवासी असलेले डॉ. शिवाजी रामभाऊ शिंदे यांची भारत सरकारच्या रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या शिफारस पत्राचा आणि डॉ शिवाजी रामभाऊ शिंदे यांच्या सामाज…
इमेज