*सानपाडा येथील निस्वार्थी समाजसेवक लक्ष्मण नलावडे यांना समाजभूषण पुरस्कार*
पुणे जिल्ह्यामधील जुन्नर तालुक्यातील धोलवड या गावचे सुपुत्र आणि सानपाडा सेक्टर ३ च्या वृंदावन सोसायटीतील रहिवासी लक्ष्मण नलावडे यांना नुकताच त्यांच्या गावी संकल्प सेवा प्रतिष्ठानच्या वतीने " शिवनेरीची श्रीमंती " या लोकप्रिय पुस्तकाचे लेखक व स्तंभलेखक संजय नलावडे यांच्या हस्ते" सम…
