उच्च शिक्षण संचालक डॉ. देवळाणकर यांचा सत्कार
लातूर, दि.२९ : पुणे येथील महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचा लातूरच्या राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलातर्फे पुष्पगुच्छ व शाल देऊन संस्थेचे सचिव प्राचार्य डी. एन. केंद्रे यांनी सत्कार केला. यावेळी राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलाच्या अध्यक्षा के. ए. जायभाये…
इमेज
*नवनियुक्त परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे यांनी पदभार स्वीकारला*
परभणी (क्रीडा प्रतिनिधी  ) परभणी जिल्हा क्रीडा अधिकारीपदी श्रीमती गीता मनोहर साखरे  यांची जिल्हा क्रीडा अधिकारी परभणी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. दि. 28 मार्च रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी परभणी या पदाचा कार्यभार स्विकारला. या वेळी  युवराज नाईक उपसंचालक क्रीडा व युवक सेवा संभाजीनगर विभाग हे उपस…
इमेज
'यशवंत ' मधील प्रथमेश मुंडे यांची लेफ्टनंट पदी निवड
नांदेड:( दि.२९ मार्च २०२५)                श्री. शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील बी.एससी. शाखेचा पदवीधर विद्यार्थी राष्ट्रीय छात्र सेनेचा (एनसीसी) कॅडेट प्रथमेश विनायक मुंडे यांची भरती महानिदेशक, संरक्षण मंत्रालय, भारत सरकारच्या वतीने १२१ व्या तुकडीसाठी भारतीय सैन्य दलातील …
इमेज
कामगार व जनसुरक्षा कायद्याविरुद्ध 20 मेला देशव्यापी संपाचा इशारा*
कामगार कर्मचारी संघटना कृती समितीच्या वतीने  २८ मार्च २०२५ रोजी परळच्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या महात्मा गांधी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या  कामगार  संमेलनात १)कामगार विरोधी,मालक धार्जिण्या चार श्रम संहिता मागे घ्या!२) कामगारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि आपल्या न्याय मागण्यासाठी लढण्य…
इमेज
'यशवंत ' मध्ये भारतीय पुरातत्त्व आणि पर्यटनावर अँड ऑन कोर्स संपन्न*
नांदेड(दि.२८ मार्च २०२५)__:                 यशवंत महाविद्यालयात इतिहास विभागाच्या वतीने ‘भारतीय पुरातत्त्व आणि पर्यटन’ या विषयावर  पंतप्रधान उच्चस्तर शिक्षाअभियान अंतर्गत अँड ऑन कोर्सचे आयोजन करण्यात आले होते. हा कोर्स पीएम:उषा सॉफ्ट कंपोनेट ऍक्टिव्हिटी – २०२५ योजनेअंतर्गत घेण्यात आला.             …
इमेज
खान्देशी जीवनाचा गंध लाभलेली बालकविता डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
जळगावचे अशोक कोतवाल हे एक नामवंत कवी आणि ललित लेखक आहेत. 'मौनातील पडझड', 'कुणीच कसे बोलत नाही', 'नुसताच गलबला' आणि 'खांदे सुजलेले दिवस' हे त्यांचे चार कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. 'प्रार्थनेची घंटा', 'सावलीचं घड्याळ' आणि 'दालगंडोरी' हे त्या…
इमेज
नव्या पिढीसाठी भाषेची अस्मिता जागवली पाहिजे - विजय कुवळेकर
प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानच्या पुरस्कारांचा शानदार वितरण सोहळानांदेड (प्रतिनिधी)- भाषा हे संवादाचे आणि शिक्षणाचे माध्यम आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, परंतु त्यामुळे कोणतेही कल्याण होणार नाही. सद्यस्थितीत मराठी शाळा, मराठी मासिके, पुस्तके विक्रीची दुकाने बंद होत आहेत. दीर्घ लेखन कमी …
इमेज
*सानपाडा येथे सामाजिक बांधिलकीतून विनाशुल्क मोतीबिंदू शस्त्रक्रिया*
नवी मुंबई सानपाडा युवा सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती निमित्ताने  नेत्र तपासणी शिविराचे आयोजन शिवसेना शाखा सानपाडा गाव येथे करण्यात आले होते. सदर शिबिराचा सानपाडा विभागातील १०० हून अधिक रहिवाशांनी लाभ घेतला.  सहभागी उपस्थित रुग्णांची नेत्र तपासणी केले असता ११ रुग्णांस मोतीबिंदु असल्याचे निदान झा…
इमेज
किशोर/किशोरी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरीता महाराष्ट्राने दोन्ही संघ जाहीर.
सेरेना म्हसकर, आर्यन पवार यांच्याकडे नेतृत्वाची धुरा. परभणी (.      ‌.        ):- अखिल भारतीय कबड्डी महासंघाच्या मान्यतेने बिहार राज्य कबड्डी असो. च्या विद्यमाने दिनांक २७ ते ३० मार्च २०२५ या कालावधीत होणाऱ्या "३४व्या किशोर व किशोरी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरीता" महाराष्ट्राने आपले दोन…
इमेज