अॅड .बन्सीलाल काबरा आयकर, विक्रीकर व्याख्यानमालेचे रविवारी आयोजन
नांदेड (प्रतिनिधी)- गेल्या 26 वर्षांपासून सातत्याने सुरु असलेल्या स्वर्गीय अॅड. बन्सीलाल काबरा व्याख्यानमालेचे रविवार दि. 13 ऑक्टोबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. येथील हॉटेल चंद्रलोक येथे आयोजित व्याख्यानमालेचे सकाळी 9.30 वाजता उद्घाटन होणार आहे. प्रजावाणीचे मुख्य सम्पादक शंतनु डाईफोडे अध्यक्ष स्था…
