सोयाबीनच्या शेंगा खाल्ल्यामुळे ८ जणांना विषबाधा, एकाचा मृत्यू
नांदेड : प्रतिनिधी सिडकोतील एन डी (१२०) भागात राहणा-या एकाच कुटुंबातील आठ जणांनी सोयाबीनच्या शेंगा उकडून खाल्ल्या होत्या त्यामुळे त्यांना विषबाधा झाली. शासकीय रुग्णालयामध्ये सर्वांवर उपचार सुरू असून यातील एक मुलगी शनिवारी सायंकाळी दगावली. आता सात जणांची प्रकृती स्थिर आहे . सिडको भागातील रहिवासी असल…
