राज्य शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धा शानदार उद्घाटन. खेळाडूंना बारा महिने खेळत रहावे : खा. संजय जाधव
परभणी (. )क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी व परभणी जिल्हा टेबल टेनिस असोशिएशन, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धा २०२४-२५ उद्घाटन दि. २४ सप्टेंबर २०२४ मंगळवार सकाळ…
