यशवंत ' रा.से.यो.तर्फे मध्यवर्ती बस स्थानकाची साफसफाई*
नांदेड:(दि.२४ सप्टेंबर २०२४)         " स्वच्छता ही सेवा" मोहिमेअंतर्गत श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे मध्यवर्ती बसस्थानक, नांदेड येथे साफसफाई करण्यात आली            भारत सरकार युवा कार्य एवं खेल मंत्रालय, रा.से.यो. क्षेत्रीय …
इमेज
दिशाभूल करणा-या पूढा-यांपासून कामगारांनी सावध रहावे!*
मुंबई दि.२३ : खटाव मिल कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर गिरणी कामगार संघर्ष समितीचे प्रविण घाग हे येत्या २ ऑक्टोबर गांधी जयंतीदिनी एन.एम. जोशी मार्गावरील,मफतलाल मिल‌च्या मेरॉथन टॉवरवर मोर्चा काढून कामगारांची दिशाभूल करीत आहेत,अशी सडेतोड टीका,खटाव मिल कामगारांचे संघटक सुनिल बोरकर,मारुती शिंत्रे या…
इमेज
*म.फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या थकबाकीदारांची कर्ज माफी करा-सिध्दार्थ तलवारे यांची मागणी
*नांदेड*- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळा तर्फे कर्ज घेणाऱ्या राज्यातील २००८ पासूनच्या   लाभार्थ्यांची कर्ज माफी करावी तसेच महामंडळास मिळणारा निधी वाढवावा अशी मागणी अन्याय प्रतिकार दलाचे संस्थापक कार्याध्यक्ष तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सिध्दार्थ तलवारे यांनी मुख्यमंत्र्यासह दोन्ही उपमुख्य…
इमेज
मानवी आवाज जीवनाचे सर्वात परिपूर्ण साधन* -प्रसिद्ध आवाजतज्ञ सोनाली लोहार
नांदेड:(दि.२२ सप्टेंबर २०२४)           महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि  यशवंत महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने "करियर कट्टा" आणि फॅकल्टी डेव्हलपमेंट  उपक्रमांतर्गत 'आवाज गुरुजनांचा - वेध देशाच्या भवितव्याचा' यावरील …
इमेज
*'यशवंत ' मध्ये इतिहास अभ्यासक्रमावर विद्यापीठस्तरीय कार्यशाळेचे आयोजन*
नांदेड:(दि.२२ सप्टेंबर २०२४)            यशवंत महाविद्यालयातील पदवी, पदव्युत्तर इतिहास विभाग व संशोधन केंद्र आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने पदव्युत्तर इतिहास विषयाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण: २०२० अनुसार नवीन अभ्यासक्रमावर आधारित एकदिवसीय विद्यापीठस्तरीय का…
इमेज
कवितेतून बालमन फुलविणारे व्यक्तिमत्त्व : डाॅ सुरेश सावंत
बालकविता लिहिणं ही वरवर सोपी वाटणारी गोष्ट मुळात खूप कठीण आहे. नुसतं यमक साधून आणि शब्दांची उतरंड एकाखाली एक बाळबोधपणे लिहून इथे चालत नाही. मुलांचं मन त्या कवितेत रमलं पाहिजे. मुलांना ती कविता आपली वाटली पाहिजे. मुलांच्या भावाविश्वाशी ती कविता सहजगत्या एकरूप झाली पाहिजे. मला वाटतं, बालकवितेची साधना…
इमेज
वाढवण बंदराविरुद्ध एकजुटीने लढा उभारला पाहिजे* - रघुनाथ दादा पाटील
केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकरी व कष्टकरी कामगारांचे खूप नुकसान झाले आहे. वाढवण बंदरामुळे अनेक गावे प्रस्थापित होणारा असून मच्छीमार समाजाचे खूप नुकसान होईल,  त्यामुळे वाढवण बंदर रद्द करण्याच्या विरोधात सर्वांनी  एकजुटीने लढा दिला पाहिजे. असे स्पष्ट उद्गार शेतकऱ्यांचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी …
इमेज
'यशवंत 'मध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रास शासनाची मान्यता*
नांदेड:(दि.२१ सप्टेंबर २०२४)           कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक लाभ राज्यातील युवक युवतींना व्हावा, या दृष्टीकोनातून प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान या योजनेच्या धर्तीवर राज्यातील नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यासंदर्भात शासनाकड…
इमेज
'यशवंत 'मध्ये "संशोधन प्रकल्प आराखडा " विषयावर व्याख्यान संपन्न*
नांदेड:( दि.२० सप्टेंबर २०२४)           श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचालित यशवंत महाविद्यालयात ‘संशोधन प्रकल्प आराखडा’ या विषयावर पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी दि. १८ सप्टेंबर रोजी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.            या कार्यक्रमात प्रमुख वक्ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्या…
इमेज