कामगारांना किमान ७५०० रुपये पेन्शन मिळावी या साठी रा.मि.म.संघाचे जोमाने प्रयत्न!*
मुंबई दि.१० : भविष्य निर्वाह निधी कायद्या अंतर्गत सन१९९५ सालच्या पेन्शन योजने नुसार किमान पेन्शन १००० रुपये मिळते, ही रक्कम तुटपुंजी असल्याने या पुढे या कायद्यात बदल करून, ती मासिक पेन्शन रु. ७५०० करावी,अशी मागणी राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने प्राव्हिडंट संघटनेकडे करण्यात आली आहे.तस…
.jpg)