नव्या विकासाचे दिवास्वप्न दाखविणा-या मोदी सरकार विरुद्ध लढावे लागेल!*
मुंबई दि.२१: देशात कधी नव्हे ती बेरोजगारी नरेंद्र मोदी सरकारच्या काळात आली आहे. सन२०४७ पर्यंत आपला देश विकसित देशांच्या पंक्तीत असेल,असे दिवा स्वप्न दाखविणा-या नरेंद्र मोदी सरकारच्या फसव्या चाली विरुद्ध आता कामगार वर्गाला एकजूटीने लढावे लागेल,असे आवाहन राज्याचे माजी मुख्यमंत्री,ज्येष्ठ कामगा…
