संवेदनशील होऊन शेती-मातीचे प्रश्न समजून घेणे ही विद्यार्थ्यांची नैतिक जबाबदारी!'* : डॉ.ज्ञानदेव राऊत यांचे प्रतिपादन
नांदेड :(दि.३१ जुलै २०२४) 'मराठी भाषा आणि साहित्याचे विद्यार्थी असणे; ही वरवर पाहता साधी आणि सोपी गोष्ट वाटत असली तरी आपल्या ग्रामसंस्कृतीचे सजग भान बाळगून बदलत्या भवतालाकडे संवेदनशीलतेने पाहून शेती-मातीचे प्रश्न समजून घेणे; ही विद्यार्थ्यांची नैतिक जबाबदारी असल्याचे' प्रतिपादन ड…
