"शेतकऱ्यांची व्यथा जाणणारे लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे"
आज लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांची १०४ वी जयंती आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक विशेष म्हणजे दलित, श्रमिक, कष्टकरी, शेतकरी, कामगार यांच्या दुःखाला ते स्वतःचे दुःख मानत. त्यामुळे आपल्या खणखणीत शाहिरीद्वारे त्यांनी सर्व जनतेचे दुःख जनतेसमोर अगदी परखडपणे मांडलेले दिसते. महाराष्ट्र मध्ये १९४९ …
• Global Marathwada