नांदेड हिंगोली परभणी जिल्ह्यात भूकंपाचे धक्के
आज दि. 10 जुलै 2024 रोजी नांदेड शहर व नांदेडमधील सर्वच तालुक्यातून सकाळी 07:14 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले असून या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केल वर 4.5 नोंदविण्यात आलेली आहे. भूकंपचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावात असून नांदेड व परभणी जिल्ह्यात या भूकंपाचे …
इमेज
प्रा.भरांडे यांच्या उपोषणास चिखलीकरांची भेट!
विशेष प्रतिनिधी नांदेड-लोकस्वराज्य आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामचंद्र भरांडे यांनी अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कायार्र्लयासमोर सुरु केलेल्या अमरण उपोषणाचा आज 9 वा दिवस आहे. भर पावसात प्रा.भरांडे यांच्या उपोषास भाजपाचे नेते माजी खासदार प्रतापराव पाटील चिखल…
इमेज
10 जुलै - राष्ट्रीय मत्स्यशेतकरी दिवस
भारताच्या एकूण जीडीपीच्या 1टक्के व कृषी जीडीपीच्या 5 टक्के वाटा मत्स्योत्पादनामार्फत येतो आणि हे सर्व शक्य झाले आहे केवळ आणि केवळ एका व्यक्तीमुळे ज्यांना भारतातील नीलक्रांतीचे जनक म्हणजेच फादर ऑफ ब्लू रेवोल्युशन  डॉ. हिरालाल चौधरी. भारताचा पूर्व उत्तरी हिस्सा हा त्याच्या विशिष्ट संस्कृती व स…
इमेज
मनोज जरांगे पाटलांच्या उपस्थितीत मराठा आरक्षण रॅली लाखोंच्या संख्येत समाज येणार, आयोजकांचा विश्वास
लातूर, प्रतिनिधी सगेसोयरेची अंमलबजावणी करावी, मराठा आंदोलानादरम्यान राज्यात मराठा बांधवावर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत  या मागण्या मार्गी लावण्यासाठी १३ जुलैची दिलेली डेडलाईन सरकारने पाळावी याकडे लक्ष वेधण्यासाठी लातूर येथे मराठा आरक्षण योध्दे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आज मंगळवार ९ जु…
इमेज
यशवंत मध्ये सहा दिवसीय आर्ट ऑफ लिविंग विकास कार्यक्रम उत्साहात संपन्न*
नांदेड:(दि.८ जुलै २०२४)           श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने सहा दिवसीय द आर्ट ऑफ लिविंग: प्राध्या…
इमेज
आजच्या स्पर्धात्मक युगात ग्राहक संस्थांना नवे मार्ग शोधावे‌‌ लागतील! सचिन अहिर यांचे प्रतिपादन
मुंबई दि.७:आजच्या सहकारी ग्राहक संस्थांना स्पर्धात्मक युगातून  पुढे जाताना अनेक आव्हानाना सामोरे जावे लागत आहे.मात्र‌ यातून मार्ग काढतांना आपले अस्तित्व गमावून चालणार नाही.त्यासाठी नवे‌ क्षेत्र निवडावे लागतील,असा विश्वास राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष शिवसेनेचे उपनेते आमदार सचिनभाऊ अहिर या…
इमेज
अहमदनगर येथे अध्यात्मिक गुरुकुल आश्रमातील लहान मुलांना विविध वस्तूंची भेट*
*सामाजिक कार्यात अग्रेसर असलेला "आम्हाला गर्व हिंदुत्वाचा" या  समूहाच्या वतीने ३० जून २०२४ रोजी शिर्डी, राहुरी, नगर, उंबरे या गावी विश्व माऊली अध्यात्मिक गुरुकुल या आश्रमात लहान मुलांस गरम पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सोलर पॅनल, अन्नधान्य, शालेय वस्तू, रोख रक्कम तसेच आश्रमच्या पटांगणात वृक…
इमेज
गोदावरी अर्बन मध्ये आंतरराष्ट्रीय सहकार दिन उत्साहात साजरा
नांदेड (दि. ६ ) आंतरराष्ट्रीय सहकार दिनाचे औचित्य साधून गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रे. को -ऑप सोसायटीच्या नांदेड येथील सहकारसूर्य मुख्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येऊन . डिजीटल पद्धतीने सहकार ध्वजाचे अनावरण करण्यात आले.           सहकार चळव…
इमेज
सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिकांना विजय नाहटा फाऊंडेशनतर्फे मोफत छत्र्या वाटप
पूर्वी ज्येष्ठ नागरिक आरामासाठी कुठेतरी झाडाखाली बसत असत. आपण ज्येष्ठ नागरिकांचा विचार करून,  भारतात सर्वप्रथम नवी मुंबई येथील सानपाडा येथे ज्येष्ठ नागरिक संघाचे विरंगुळा केंद्र उभारले.  आजही या विरूंगळा केंद्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करीत आहेत. स्वच्छ कार्यालय आहे. …
इमेज