शिक्षणक्षेत्राप्रती समर्पित: डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे (लेखक:प्रा.डॉ.अजय गव्हाणे)
शिक्षण क्षेत्रात कार्यरत व्यक्ती अध्ययन, अध्यापन, संशोधन, प्रशासक, निर्णय निर्धारक इ.विविध भूमिका बजावीत असतात. शक्यतो व्यक्ती यापैकी एक भूमिका स्वीकारतो व कार्यरत असतो. मात्र स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महावि…
