मनिषा कडव यांना राज्यस्तरीय शिक्षण दर्पण पुरस्कार प्रदान
कल्याण - १ - मुंबईतील डी. एस . हायस्कूलच्या सरपोतदार ग्रंथालयाच्या ग्रंथपाल व कवयित्री , लेखिका सौ. मनिषा राजन कडव. यांना नुकताच अतिशय मानाचा समजला जाणाऱ्या महाराष्ट्र साहित्प परीषदेच्या उल्हासनगर शाखेतर्फे ,शिक्षण दर्पण राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. महाराष्ट्र साहित्य परिषद उल्हासनगर …
• Global Marathwada