सिद्धार्थ जाधवच्या ‘लग्न कल्लोळ’ चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होतोय अल्ट्रा झकासवर
मुंबई :  संपूर्ण महाराष्ट्रात नुकताच प्रदर्शित झालेला आणि आपल्या जबरदस्त गाण्यांसाह सर्वत्र धुमाकूळ घातलेला ‘लग्न कल्लोळ’ चित्रपटाचा २९ मार्च २०२४ रोजी ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे. महाराष्ट्रातील चित्रपट रसिक प्रेक्षकांना हा सुवर्णयोग मनस्वी अनुभवता येणार आहे. श…
इमेज
आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सी-व्हिजिल ॲपवर तक्रार करा
•       पहिल्या १०० मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद •       भारत निवडणूक आयोगाने विकसित केला मोबाईल ॲप नांदेड, दि. २१ : नांदेड लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन कोणाकडून होत असेल तर सामान्य जनता प्रशासनाचे कान व डोळे होऊ शकते. अशा पद्धतीचे उल्लंघन झाल्याबाबतची तक्रार करण्याची सुविधा भारत नि…
इमेज
डॉ. सुनील जाधव नेपाल के नोबल टैलेंट इंटरनेशनल अवार्ड 2024 से सम्मानित
नेपाल सरकार द्वारा पंजीकृत शब्द प्रतिभा बहू क्षेत्रीय सम्मान फाउंडेशन, नेपाल द्वारा आयोजित अंतरराष्ट्रीय विशिष्ट प्रतिभा सम्मान समारोह 2024 अर्थात नोबेल टैलेंट इंटरनेशनल अवार्ड प्रोग्राम-2024 में नांदेड़ के यशवंत महाविद्यालय, हिंदी विभाग में विगत 24 वर्षों से अध्यापन का कार्य करने वाले हिंदी साहित्…
इमेज
गुरूद्वारा बोर्ड निवडणूक प्रकरण ; महसूल व वन विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना प्रत्यक्ष उच्च न्यायालय औरंगाबाद येथे हजर राहण्याचे आदेश..
.नांदेड(प्रतिनिधी)-देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असतांना नांदेड गुरुद्वारा बोर्डाच्या निवडणुकीसंदर्भाने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुरू असलेल्या न्यायालयाच्या अवमान याचिकेत पुढील 5 एप्रिल रोजी अप्पर मुख्य सचिव महसुल व वन विभाग यांना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश औरंगाबाद ख…
इमेज
माणसा तू माणूस बन
तुम्ही म्हणाल माणसाने भरलेल्या या जगात माणसा तू माणूस बन असे म्हणण्याची वेळ का बरे आली असेल. केवळ दिसण्याने माणूस असणे म्हणजे मानव जन्माची सार्थकता सिद्ध होत नाही. मनुष्य जन्म हा ईश्वरनिर्मित सर्व रचनेमध्ये श्रेष्ठ मानला जातो कारण इतर जीवापेक्षा केवळ माणसाला काही बाबतीत श्रेष्ठत्व प्रदान केले गेले …
इमेज
साहित्याने जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन द्यावा* - नाटककार डॉ. दत्ता भगत
नांदेड : (दि.२० मार्च २०२४)  भारताच्या गुलामीचा इतिहास मोठा आहे, असे सांगत असताना प्रत्येकाने शिक्षणाचे महत्त्व समजून घेऊन साहित्य लिहावे व साहित्याने जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन द्यावा, असे विधान यशवंत महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डॉ.संजय जगताप यांच्या 'बारदाना ' या…
इमेज
मुंबई पोर्ट ट्रस्टमधील सेवानिवृत्त कामगारांचा थोरांदळे ग्रामस्थांनी केला सन्मान*
पुणे जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा थोरांदळे येथे शालेय विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम १८ मार्च २०२४ रोजी संपन्न झाला.सदर कार्यक्रमात शालेय व्यवस्थापन समिती व समस्त ग्रामस्थ थोरांदळे यांच्यावतीने *सन्मान भूमिपुत्रांचा* हा अनोखा उपक्रम राबविला गेला. यामध्ये थोरांदळे येथील परंतु मुंबई प…
इमेज
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी हरिहरराव भोसीकर यांची निवड तर सरचिटणीसपदी भाऊसाहेब गोरठेकर
नांदेड/प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी हरिहरराव भोसीकर तर प्रदेश सरचिटणीसपदी अ‍ॅड. भाऊसाहेब गोरठेकर यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंबई येथे दि. 19 मार्च रोजी केली आहे. राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत ही …
इमेज
ऊसतोडणी व वाहतूक कामगारांचा २२ मार्च रोज शुक्रवारी जिल्हास्तरीय मेळावा
नांदेड : सीटू संलग्न महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक संघटनेचे राज्य सरचिटणीस कॉ.प्रा.सुभाष जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.२२ मार्च रोज शुक्रवारी सकाळी ११-०० वाजता सीटू कार्यालय, एमजीएम कॉलेज समोर,नांदेड येथे येथे ऊसतोडणी व वाहतूक कामगारांचा मेळावा घेण्यात येणार आहे. सीटू संलग्न महाराष्ट्र ऊसतोडणी व व…
इमेज