मुंबई पोर्ट ट्रस्टमधून सामाजिक व राजकीय कार्यकर्ते राजेंद्र खोपडे सेवानिवृत्त*
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या गोदी विभागातील शेड सुप्रिटेंडेन्ट व मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे कमिटी मेंबर श्री. राजेंद्र खोपडे हे ३६ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले. त्या निमित्ताने साई कृपा सेवा फंड व सेवाभाव १९८७ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने २६ नोव्हेंबर २०२३ रोजी …
