लातूर जिल्ह्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरु* *6 मोडीलिपी तज्ञ आणि उर्दू तज्ञ यांच्याकडून लिप्यांतर करण्याचे काम सुरु*
*निवासी उपजिल्हाधिकारी यांनी केली कामकाजाची पाहणी* लातूर दि.4 ( जिमाका ) लातूर जिल्ह्यातील दहा तालुक्यातील कुणबी नोंदी तपासण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी आदेश दिले असून सहा मोडी लिपी आणि उर्दू लिपी तज्ञ यांच्याकडून लिप्यांतर करण्याचे काम सुरु असून आज निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार…
