माहूर ग्रामीण रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन.आरोग्य सेवेवर परिणाम होण्याची दाट शक्यता
राम दातीर माहूर (प्रतिनिधि ) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मागील १८ वर्षांपासून आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या कंत्राटी तत्वावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रिक्त पदांवर नियमित सामावून घेण्याच्या मागणीसाठी माहूर ग्रामीण रुग्णालयातील कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले…
