अंशतः अनुदानित वरील शिक्षकांच्या शालार्थ आयडी दिवाळीपूर्वी देण्यात येणार
नांदेड जिल्हा परिषद लातूर येथील उपसंचालक डॉ.गणपतरावजी मोरे साहेब, सहाय्यक संचालक डॉ मठपती साहेब, तसेच नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी सविता बिरगे मॅडम या याप्रसंगी जिल्हा जुक्टा संघटनेचे मार्गदर्शक प्रा. मुकुंदरावजी बोकारे सर, तसेच मुख्याध्यापक संघटनेचे राज्याचे सचिव प्रा.मोती भाऊ केंद्रे …
• Global Marathwada