अंशतः अनुदानित वरील शिक्षकांच्या शालार्थ आयडी दिवाळीपूर्वी देण्यात येणार

 


नांदेड जिल्हा परिषद लातूर येथील उपसंचालक डॉ.गणपतरावजी मोरे साहेब, सहाय्यक संचालक डॉ मठपती साहेब, तसेच नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी सविता बिरगे मॅडम या याप्रसंगी जिल्हा जुक्टा संघटनेचे मार्गदर्शक प्रा. मुकुंदरावजी बोकारे सर, तसेच मुख्याध्यापक संघटनेचे राज्याचे सचिव प्रा.मोती भाऊ केंद्रे सर सर्व मान्यवरांचा मी स्वतः प्रा.महेश आनंदराव देशमुख नांदेड जिल्हा उपाध्यक्ष व जिल्हा जुक्टा संघटनेतर्फे लातूर येथून आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार केला, व यावेळी मी त्यांना एक प्रश्न उपस्थित केला आता 20 टक्के आणि 40 टक्के चे शालार्थ आयडी तुम्ही देणार आहात की नाही तरी श्रीमठपती साहेबांनी आम्हाला असे आश्वासन दिलेले आहे की सर आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये दिवाळीच्यापूर्वी सर्व शालार्थ आयडी धारकांचे आयडी देऊन त्या सर्व शिक्षकांची दिवाळी गोड करू असा त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे आता पाहुयात दिवाळीपूर्वीच आयडी देतात की नाही ते मी त्यांना सांगितलेलं आहे की दिलेल्या शब्दाला जागा सर आपल्या शिक्षक बांधवांची परिस्थिती अतिशय वाईट आहे हे सुद्धा मी समजून सांगितलेले आहे, व मठपती सरांनी सुद्धा आपल्याला दिवाळी पूर्वीचा शब्द दिलेला आहे व सर्व शिक्षक बांधवांची दिवाळी गोड करण्यासाठी सुद्धा शब्द दिलेला आहे

टिप्पण्या