नादेड:
श्री शारदा भवन शिक्षण संस्था संचलित यशवंत महाविद्यायलात नुकताच भारताच्या इस्रोच्या जे की अंतराळ संशोधन व अद्यावत उपग्रह निर्मिती करणारी संस्थेद्वारे नुकताच चंद्राच्या दाक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे चंद्रयान - 3 यांन केल्याबद्दल या मोहिमेबद्दल संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभागातील बी.एसी. कॉम्पुटर सायन्स तृतीय वर्षच्या विद्यार्थीनिनि इस्रो च्या चंद्रयान - 3 यशस्वी मोहिमेबद्दलची परिपूर्ण माहितिचे प्रतिकृत्ति (मॉडेल) व भित्तीपत्रकाचे उदघाटन नुकताच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू व महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले होते . *विभागातील प्रा.गुरूप्रसाद चौसटे हे या मॉडेल व पोस्टर चे प्रमुख मार्गदर्शक असल्यामुळे नुकताच त्याना व विद्यार्थिनींना इस्रो कडून या कार्याबद्दल अभिनंदनपर व या कार्यचे गोवरव पूर्वक पत्र पाठवले आहे.* पत्र मिळताच प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे यांनी या टीम मधील सर्व विद्यार्थनीचे व मार्गदर्शक प्रा.गुरुप्रसाद चोसटे यांचे विशेष अभिनंदन केले त्यात विद्यार्थनीमध्ये सुषमा लाडेकर, साक्षी बोधलावार, वेशनवी श्रीमंगले, गायत्री पटवेकर,श्रुष्टी गुप्ता, प्रीती बेदरे, निकिता चव्हाण, दीपाली आवळे, शीतल सोनटके,श्वेता गोरकवाड होते, तसेच या प्रसंगी उपप्राचार्य डॉ.सोनकांबळे मॅडम, डॉ. पतंगे , गुणवत्ता व हमी कक्षाच्या प्रमुख डॉ.पद्ममाराणी राव , डॉ.अजय गव्हाणे, विभाग प्रमुख प्रा. नितीन नाईक, डॉ प्रदीप पाठक , प्रा. प्रवीणकुमार मिरकुटे, प्रा.गौतम दुथडे,प्रा.श्रीकांत जाधव, प्रा.सीमा शिंदे, प्रा संगीता भुसारे, प्रा.प्रवीण तामसेकर, प्रा.आमरीन खान, प्रा.सचिन .वडजे, कार्यालतील अधीक्षक श्री कालिदास बिदरादार, श्री गजानन पाटील, जगनाथ महामुने यांनी सुद्धा सर्व टीम चे अभिनंदन केले. मॉडेल व भित्तीपत्रक लावण्यासठी प्रणवि काकडे, माणिक कल्याणकर यांनी परीश्रम घेतले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा